नांदेड दि.२७:बेरोजगार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष तथा पत्रकार राहुल साळवे यांचा वाढदिवस जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये पत्रकार व दिव्यांग बांधवांच्या वतीने नुकताच आज साजरा करण्यात आला.
साळवे यांनी अनेक दिव्यांगांना न्याय देऊन संघटनेची उभारणी केली आहे. त्याचबरोबर पत्रकारितेच्या माध्यमातूनही अनेक गोरगरिबांना न्याय हक्क देण्याचे काम ते करत असतात, त्यांचा आज 42 वा वाढदिवस पत्रकार व दिव्यांग बांधवांच्या वतीने पुष्पहार व केक कापून मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी मराठी पत्रकार हल्ला कृती समितीचे जिल्हाअध्यक्ष रवींद्र संगणवार. ज्येष्ठ पत्रकार अंकुश सोनसळे. प्रल्हाद लोहेकर. राजकुमार कोटलवार. चंद्रकांत गव्हाणे. गंगाधर गच्चे. प्रवीण देशमुख.शेख मौला.शिवाजी हंबर्डे.आशिष कुष्णूरकर. अजीत पाटील.
शुभम पांचाळ.विजय खंदारे, सोनू सोळंखे.दीपक जोंधळे. गंगाधर सूर्यवंशी.राजू कदम.कैलास जाधव.आनंद सोनटक्के.भारत सुर्यवंशी.शेख रफिक.सचिन डोंगळीकर.पंकज कांबळे,कसबे यासह अनेक पत्रकार बांधवांसह आदित्य पाटील,शेख उमर, संजय धुलधाणी,कार्तिक भरतिपुरम.सय्यद आरिफ,शेख हसन.शेख एजाज, ज्ञानेश्वर बेळे.अजय गोरे,शेख माजिद.प्रशांत हणमंते.रमेश लंकाढाई.गोविंद बोड्डेवार, नागेश निरडी.धर्मेंद्र नालटे.भाग्यश्री नागेश्वर, कल्पना सप्ते यासह अनेक दिव्यांगांची यावेळी उपस्थिती होती.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड