• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, May 13, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

नांदेड गवळी समाजातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारोहास पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार करतील मार्गदर्शन

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
15 July 2025
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 463560132 1752591762532
34
SHARES
224
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.१५:  गवली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी प्रज्ञा जागृती मिशन वतीने सोमवार, २८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता मारवाडी धर्मशाळा, साथी बालाराम यादव नगर, वजिराबाद नांदेड येथे गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मा. अबिनाश कुमार सर मुख्य मार्गदर्शक अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा विद्यार्थ्यांना आणि समाजाला मोठा लाभ होणार आहे. अबिनाश कुमार हे उत्कृष्ट प्रशासनिक अधिकारी असून त्यांनी पोलिस विभागात कार्यरत असून सामाजिक सहकार्य, शिस्त आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध उपक्रम ते नियमितपणे राबवीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली नांदेड पोलिसांनी स्थानिक सामाजिक समस्यांवर प्रभावी उपाययोजना केल्या असून, त्यांचा अनुभव व मार्गदर्शन नवीन पिढी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
या समारंभात शिक्षण, क्रीडा, कला, संस्कृती तसेच इतर क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे नव्या पिढीला प्रोत्साहन देऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रज्ञा जागृती मिशनचे कार्यकर्ते एकजुटीने मेहनत घेत असून, गोकुल यादव, डॉ. संतोष मंडले, बिरबल यादव, सुशांत यादव, अ‍ॅड. ऋषी यादव, अमोल चौधरी, गौरव यादव, योगेश रौत्रे, दिनेश रौत्रे, महेश यादव, गोविंद मंडले, राजेश गवळी, ईश्वर यादव, दर्शन फतेलष्करी, मयूर परीवाले, सुनील लुले, भावेश यादव यांचा विशेष सहभाग आहे. तसेच यादव महासभेचे बिशनकुमार शामलाल यादव, नरसिंग गुम्मनलाल मंडले, राधाकिशन लक्ष्मणजी यादव, गजानन भानुदास यादव (न्यायाधीश, गंगाखेड), तुलजेश गणेशलाल यादव, किशोर किशनलाल यादव, धीरज ईश्वरलाल यादव (सर्व माजी नगरसेवक, नांदेड म.न.पा.), गणेशलाल किशनलाल भातावाले, गोपाल घनश्याम फत्तेलष्करी, भारत शामलाल यादव, सुंदरलाल प्रभुलाल भातावाले, विनय बाबूलाल यादव आणि स्वराज संजय यादव यांचा कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन आहे.
प्रज्ञा जागृती मिशनचे सचिव गगन लालामन यादव व कार्यक्रम संचालक डॉ. (प्रा.) कैलाश भानुदास यादव यांनी समाजातील सर्व बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावे आणि त्यांच्या यशाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन केले आहे.

Previous Post

धर्माबाद शहर व ग्रामीण भागातील एक डझन बार बंद

Next Post

मतदान करण्यासाठी आहे, विकण्यासाठी नाही तरच लोकशाही वाचेल -सुप्रसिद्ध पत्रकार अशोक वानखेडे , दिल्ली यांचे प्रतिपादन

Next Post
image editor output image 153677518 1752765959446

मतदान करण्यासाठी आहे, विकण्यासाठी नाही तरच लोकशाही वाचेल -सुप्रसिद्ध पत्रकार अशोक वानखेडे , दिल्ली यांचे प्रतिपादन

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • पांदण व वहिवाट रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा; आमदारांचे प्रशासनाला निर्देश.उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक संपन्न.. शेतकऱ्यांच्या तक्रारी अर्ज दाखल तुषार कांबळे ! हदगाव प्रतिनिधी! हदगाव तालुक्यातील शेतशिवारामध्ये शेती कामांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पांदण रस्त्यांवरून आणि वहिवाट रस्त्यांवरून शेतकऱ्यांमध्ये वादाचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता, स्थानिक आमदारांच्या पुढाकाराने उपविभागीय अधिकारी (SDO)आणि तहसीलदार यांची एक विशेष आढावा बैठक आज संपन्न झाली.वादाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा...http://www.satyaprabhanews.com/questions-regarding-pandan-and-wahiwat-roads-should-be-resolved-immediately-instructions-from-the-administration-of-lava-mla/12392/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • येत्या काळात सरकारला पेट्रोल डिझेलचे भाव दणदणीत वाढवायचे असणार त्याची पूर्वतयारी सुरु आहे. हे भाव वाढले की लोकं आपोआप न परवडल्यामुळे वापर कमी करणार आहेत. - राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
#RajThackeray #NarendraModi  #SatyaprabhaNews #LatestNews #MarathiNews
  • नीट पेपरफुटीप्रकरणी नाशिकमधील 30 वर्षीय तरुणाला अटक
#NEET #Nashik #haryana #SatyaprabhaNews #BreakingNews NEET2026
  • पंतप्रधानांनी स्वतःचे परदेश दौरे थांबवावे! : राज ठाकरे
.
#RajThackeray #NarendraModi #LatestNews #SatyaprabhaNews #MarathiNews
  • राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय. कच्चे तेल 60 ते 65 डॉलर असताना चढ्या भावाने पेट्रोल विकले. त्यावेळी लोकांकडून घेतलेले लाखो कोटी रूपये कुठे गेले? मोडकळीस आलेल्या अर्थव्यवस्थेबाबत का बोलत नाहीत? तुमची मन की बात खूप झाली आता खऱ्याखुऱ्या अर्थतज्ज्ञांची मन की बात पण ऐका. - राज ठाकरे, मनसे
.
#RajThackeray #NarendraModi #LatestNews #SatyaprabhaNews #MarathiNews
  • मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे.
-शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (श.प)
#SharadPawar #NarendraModi #SatyaprabhaNews #india #MarathiNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • AIMIM ही एक दहशतवादी संघटना आहे. ओसामा बिन लादेन व असदुद्दीन ओवैसी यांच्यात अजिबात फरक नाही. जे काम ओसामा बिन लादेन अल-कायद्याच्या माध्यमातून करत असे, नेमके तेच काम आता असदुद्दीन ओवैसी AIMIMच्या माध्यमातून करत आहेत.
.
#NiteshRane #AsaduddinOwaisi #AIMIM #bjp #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10436
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8165
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6121
IMG 20260512 210505

पांदण व वहिवाट रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा; आमदारांचे प्रशासनाला निर्देश.

12 May 2026
Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026

Recent News

IMG 20260512 210505

पांदण व वहिवाट रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा; आमदारांचे प्रशासनाला निर्देश.

12 May 2026
Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260512 210505

पांदण व वहिवाट रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा; आमदारांचे प्रशासनाला निर्देश.

12 May 2026
Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज