तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..
तुषार कांबळे! हदगाव प्रतिनिधी! शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी गणना मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी आता प्रशासनाने कंबर कसली आहे. ...





















